महाराष्ट्रा बदलच्या काही रंजक गोष्टी | अभिमान वाटेल अशा महाराष्ट्रातील काही गोष्टी | @Talksmarathi
Dec 30, 2021
महाराष्ट्रा बदलच्या काही रंजक गोष्टी | अभिमान वाटेल अशा महाराष्ट्रातील काही गोष्टी | @Talksmarathi
......................................................................
▶️ व्हिडिओ बद्दल थोडसं:-
महाराष्ट्रा बदलच्या काही रंजक गोष्टी | अभिमान वाटेल अशा महाराष्ट्रातील काही गोष्टी | @Talksmarathi
नमस्कार मित्रांनो,
संतांनी सहिष्णूतेची बीजं पेरलेला, समाज सुधारकांनी विचारांची मशागत केलेला, साहित्यिकांनी समृद्ध केलेला, असा प्रदेश म्हणजे महाराष्ट्र. काळ कोणताही असो, महाराष्ट्र कायम इतर राज्यांच्या पुढेच राहिला.. उद्योग, शिक्षण, साहित्य, क्रीडा या सर्वच क्षेत्रात महाराष्ट्रानं आपलं अग्रस्थान कायम राखलं.. देशाच्या विकासाचं इंजिन अशी महाराष्ट्राची ओळख.. त्यामुळेच महाराष्ट्र जगला, तर देश जगेल, असं म्हटलं जातं त्यात कोणतीही अतिशयोक्ती नाही.. याच महाराष्ट्राबद्दलच्या काही रंजक गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत.. यामुळे तुम्हाला महाराष्ट्राविषयीचा वाटणारा अभिमान नक्कीच वाढेल..
असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा.
......................................................................
▶️ चॅनेल बद्दल थोडसं:-
नमस्कार मित्रांनो,
या यूट्यूब चॅनेल तुम्हाला वेगवेगळ्या फील्ड शी निगडित आणि अनेक प्रकारची माहिती मिळेल.
Show More Show Less 