नाविन्यपूर्ण पशुसंवर्धन योजना 2022-23, शेळी मेंढी गट,गाय म्हैस वाटप, कुक्कुटपालन योजना अर्ज सुरु

15 views Nov 11, 2023

नाविन्यपूर्ण पशुसंवर्धन योजना 2022-23, शेळी मेंढी गट वाटप, गाय म्हैस वाटप, कुक्कुटपालन योजना अर्ज सुरु 2022-23 Apply 🖇️ Link https://marathiunlimited.com/navinya-purna-yojana2022-23-mahabms-com-online-application-registration-2022-23/ ___________________________________________________________ *Navinya Purna Yojana2022-23: mahabms com online application Registration 2022-23 • Navinya Purna Yojana2022-23: mahabms com online application Registration 2022-23 • नाविन्यपूर्ण पशुसंवर्धन योजना 2022-23, शेळी मेंढी गट वाटप, गाय म्हैस वाटप, कुक्कुटपालन योजना अर्ज सुरु 2022-23* https://marathiunlimited.com/navinya-purna-yojana2022-23-mahabms-com-online-application-registration-2022-23/ ------------------------------------------------------------------------ AH-MAHABMS हे मोबाइल ऍप्लिकेशन गूगल प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करावे. आपल्या मोबाइल मध्ये सन २०२१-२२ मध्ये AH-MAHABMS मोबाइल ऍप्लिकेशन डाऊनलोड केलेले असेल तर ते डिलीट करून गूगल प्ले स्टोअरवरुन पुन्हा नविन ऍप्लिकेशन डाऊनलोड करावे. अर्जदारांनी अर्ज करताना त्यांची सर्व वैयक्तिक माहिती अचूक भरणे तसेच सर्व रकान्यांमधे उपलब्ध करून देण्यात आलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडण्याची जवाबदारी सर्वस्वी अर्जदाराची राहील. एकदा संगणकीय प्रणालीमध्ये अर्ज सबमिट केल्यानंतर कोणत्याही कारणास्तव मूळ अर्जात बदल करता येणार नाही. महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, नगरपालिका, कटकमंडळे या कार्यक्षेत्रातील रहिवाश्यांना उपरोक्त योजना लागू नाहीत.केवळ ग्रामपंचायत क्षेत्रातील रहिवाश्यांना योजनेचा लाभ घेता येणार आहे.